Marathi Blog- मराठी ब्लॉग विषयी संपूर्ण माहिती

Marathi Blog- मराठी ब्लॉग विषयी संपूर्ण माहिती, नमस्कार, तुम्हाला इंटरनेट वर काही माहिती हवी असेल तर तुम्ही सर्च करता व तुमच्या समोर हजारो पगेस ओपेन होतात, तुम्हाला हेल्थ विषयी, टेक्नॉलजी विषयी माहिती, सरकारी योगणा, एत्यादी,  तुम्हाला कदाचित मनामध्ये प्रश्न पडले असतील की ही माहिती इंटरनेट वर कोण अपलोड करते, व दूसरा प्रश्न पडतो तो म्हणजे वेबसाइट बनवण्यासाठी आपल्याला कोडिंग विषयी माहिती पाहिजे व त्याशिवाय आपण वेबसाइट बनवू शकणार नाही, असे बरेच प्रश्न तुमच्या मनामध्ये पडत असतात. या सगळ्या प्रश्नांची उत्तरे या लेखामध्ये आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत

मला जेव्हा माहीत न्हवते तेव्हा मी हा विचार करायचो की ही माहिती गूगल, मोठ मोठ्या कंपनी किवा ज्यांना कोडिंड व सॉफ्टवेअर विषयी माहिती आहे हे लोक वेबसाइट वर माहिती अपलोड करत असतील व आपण या प्रकारची माहिती इंटरनेट वर अपलोड किवा वेबसाइट बनवू शकत नाही असे मला वाटत होते. तसेच आज ही जेव्हा मी सोशल मीडिया, quara या प्लॅटफॉर्म वर बरेच प्रश्न बगितले व यामध्ये जास्त करून विचारले जाणारे प्रश्न म्हणजे, मराठी ब्लॉग तयार करायचा? ब्लॉग लेखन म्हणजे काय?, ब्लॉग मीनिंग, टॉप मराठी ब्लॉग, कोणत्या विषयावर ब्लॉग लिहू शकतो. आज आपण या लेखामध्ये सगळ्या प्र्श्नाची उत्तरे जाणून घेणार आहोत.

Marathi Blog

ब्लॉग म्हणजे काय? / मराठी ब्लॉग म्हणजे काय?/ (Blog Meaning in Marathi)

Marathi blog किवा ब्लॉग हे एक ऑनलाइन जर्नल किवा माहिती देणारी वेबसाइट आहे ज्यामध्ये जुन्या पोस्ट खाली जातात आणि नवीन पोस्ट वरती दिसतात. हा एक प्लॅटफॉर्म आहे ज्यामध्ये लेखक स्वत: ची किवा अन्य माहिती तुमच्या ध्वारे पोचवण्याचा प्रयत्न करत असतात. 1194 मध्ये ब्लॉग ची सुरवात झाली व सुरवातीला यामध्ये स्वत: विषयी माहिती शेअर केली जात होती.

तुम्ही जेव्हा इंटरनेट वर कोणत्याही विषयावर माहिती सर्च करत असता व त्या माहितीचे उत्तर एका तुम्हाला लेखा स्वरुपात भेटते. यालाच आपण ब्लॉग म्हणतो. समजा तुम्हाला ऑनलाइन पैसे कसे कामवायचे याविषयी माहिती पाहिजे तेव्हा तुमच्या समोर बरेच गूगल ची पगेस ओपन होतात त्या माहितीलाच आपण ब्लॉग म्हणू शकतो.

तसेच आपल्या मनामध्ये विचार येत असतात की ब्लॉग कोणत्या विषयावर लिहायचा. आज इंटरनेट वर दररोज लाखो ब्लॉग अपलोड होत असतात यामध्ये पर्सनल ब्लॉग आपल्या स्वत विषयी माहिती लिहिणे, टेक्नॉलजी विषयी माहिती, हेल्थ विषयी, पॉलिटिक्स, विविध प्रॉडक्ट चे रिव्यू करणे, एत्यादी.

ब्लॉग लेखन म्हणजे काय?/Marathi Blog Writing

वरती आपण Marathi Blog किवा ब्लॉग म्हणजे काय याविषयी बगीतले. ब्लॉग लेखन म्हणजे आपण आपल्या विषयी किवा अन्य विषयावर माहिती लिहणे. आपल्या विषयी माहिती लिहिणे म्हणजे आपल्या जीवनातील एखादा प्रसंग, आपण आपल्या जीवनामध्ये कशा प्रकारे संगर्ष केला, आपल्या जीवनातील एखादा प्रसंग जो लोकांना आवडेल एत्यादी विषयी तुम्ही लिहू शकता.

ब्लॉग लेखन म्हणजे कोणत्याही एका विषयावर लेखन करणे? ब्लॉग लेखन म्हणजे त्या विषयावर डीटेल मध्ये माहिती देणे. उधारण घ्यायचं झाल्यास मला कम्प्युटर विषयी माहिती लिहायची आहे तर मी त्यामध्ये संगणक काय आहे? त्याचा इतिहास, त्याचे पार्ट कोणते आहेत. संगणकाचे फायदे आणि तोटे याविषयी संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करेण यालाच आपण ब्लॉग लेखन म्हणू शकतो.

ब्लॉग कसा तयार करावा?

आपण ब्लॉग म्हणजे काय आहे याविषयी माहिती करून घेण्याचा प्रयत्न केला. आता आपण ब्लॉग कसा तयार करता येईल ह्या विषयी स्टेप बाय स्टेप प्रोसीजर जाणून घेणार आहोत. ब्लॉग सुरू करण्यासाठी तुम्ही फ्री जे गूगल चे ब्लॉगर मध्ये किवा होस्टिंग विकत घेऊन वर्डप्रेस मध्ये ब्लॉग बनवू शकता.

ब्लॉग सुरू करण्यासाठी स्टेप बी स्टेप प्रोसीजर काय आहे हे आपण बघूया.

 • ब्लॉग सुरू करण्यासाठी तुम्ही पाहिल्यादा नीच (टॉपिक) ची निवड करा.
 • त्यानंतर तुमच्या नीच विषयी टॉपिक वर डोमेन विकत घ्या.
 • होस्टिंगसाठी तुम्ही गूगल चे ब्लॉगर जे फ्री प्रॉडक्ट आहे याचा किवा काही पैसे इन्वेस्ट करून वर्डप्रेस मध्ये वेबसाइट बनवू शकता.
 • नंतर एक चांगली थीम सिलेक्ट करून तुमच्या ब्लॉगचे setup करा.
 • तुमच्या नीच रेलटेड टॉपिक वर ब्लॉग पोस्ट लिहायला सुरवात करा आणि वेळेवर तुमच्या वेबसाइट वर अपलोड करत रहा.
 • जर तुम्ही एफिलिएट मार्केटिंग करून पैसे कमवत असाल तर टिक आहे नाहीतर adsense ध्वारे तुमचा ब्लॉग monotization करू शकता

पर्सनल ब्लॉग अर्थ/ Personal Blog Meaning in Marathi

ब्लॉग सुरू करण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या टॉपिक वर सुरू तुम्ही वेबसाइट सुरू करू शकता. यामध्ये पर्सनल ब्लॉग म्हणजे तुमच्या विषयी माहिती ब्लॉग मध्ये शेअर करणे. पर्सनल ब्लॉग मध्ये तुम्ही

 • तुमचा दिवसाचा रुटीन शेअर करू शकता
 • तुमच्या जीवनातील एखादा प्रसंग
 • तुम्हाला वाढलेले शेअर
 • तुम्हाला आवढलेला एखादा प्रॉडक्ट त्याचे रिव्यू करून तुम्ही एफिलिएट मार्केटिंग करू शकता

याविषयी माहिती शेअर करणे यालाच आपण Personal Blog असे म्हणू शकतो.

Marathi Blog Topics

तुम्हीही ब्लॉग सुरू करण्याचा विचार करत असाल पण तुमच्या मनामध्ये विविध शंका किवा प्रश्न निर्माण होत असतात. असतील की ब्लॉग कोणत्या विषयावर लिहायचा. समझा तुम्ही एखाद्या टॉपिकची निवड केली तर यामध्ये कशा प्रकारे पोस्ट अपलोड करता येतील, याविषयी माहिती करून घेऊया.

1. न्यूज वेबसाइट

हा सध्या मुख्य आणि ट्रेडिंग मध्ये टॉपिक आहे. न्यूज वेबसाइट सुरू करण्यासाठी तुम्हाला एक टिमची आवश्यकता असते, पण तुम्ही wordpress मध्ये प्लुगिन च्या मदतीने औटोमोड मध्ये तुमची वेबसाइट सुरू करू शकता. यासाठी तुम्हाला एक चांगली होस्टिंग आणि प्लुगिनसाठी पैसे इन्वेस्ट करावे लागतात.

Marathi Blog-

ही वेबसाइट सुरू करण्यासाठी तुम्ही एका परटिक्युलर टॉपिक वर सुरू करू शकता उधारणार्थ फक्त स्पोर्ट्स, हेल्थ न्यूज, पॉलिटिक्स, बिजनेस रेलटेड किवा सर्व टॉपिक तुम्ही एकाच वेबसाइट वर कवर करू शकता. याविषयी अधिक माहितीसाठी तुम्हाला यूट्यूब वर खूप विडियो भेटतील याच्या मदतीने तुम्ही न्यूज वेबसाइट सुरू करू शकता.

2. गवर्नमेंट जॉब्स साइट

गवर्नमेंट जॉब्स साइट वर महिन्याला मिल्यन मध्ये ट्रॅफिक आहे. गवर्नमेंट जॉब्स साइट सुरू करण्यासाठी तुम्हाला डेलि साइट वर जॉब्स पोस्ट करावे लागतील. जेवढे तुम्ही फास्ट आणि पहिल्यांदा जॉब पोस्ट कराल तेवढ्या प्रमाणात तुमच्या साइट वर ट्रॅफिक वाढेल.

Marathi Blog

तुमच्या मनामध्ये एक शंका व प्रश्न येत असेल की जॉब्स पोस्ट पहिल्यांदा कोठून पोस्ट करणार, यासाठी तुम्हाला क्रोम ब्राऊजर चे एक एक्सटेन्शन आहे याच्या मदतीने तुम्ही प्रत्येक गवर्नमेंट साइट वर वॉच ठेवू शकता. जेसे काही अपडेट त्या साइट वर झाले की तुम्हाला लगेच अपडेट भेटून जाईल. 

3. हेल्थ विषयी माहिती

हेल्थ विषयी साइट सुरू करणे सध्या एक चांगला ऑप्शन आहे. या टॉपिक वर महिन्याला मिल्यन मध्ये सर्च होत असतात. हेल्थ ब्लॉग सुरू करण्यासाठी तुम्हाला एक काळजी घ्यावी लागेल ती म्हणजे तुम्हाला एक प्रॉपर Descliminar द्यावे लागेल.

यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या टॉपिक वर माहिती देऊ शकता. एक उधारण घ्यायचं झाल्यास आता COVID-19 कोरोंना संपूर्ण जगामध्ये पसरला आहे व लोक रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहेत तुम्ही याविषयी माहिती लिहू शकता. हा एक चांगला Marathi Blog साठी टॉपिक आहे. 

4. टेक्नॉलजी विषयी माहिती

टेक्नॉलजी मध्ये तुम्ही विविध सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर विषयी माहिती लिहू शकता. जसे की संगणक काय आहे?. त्याच्या पार्ट विषयी, मोबाइल विषयी माहिती, एखादे नवीन अॅप्लिकेशन लॉंच झाले तर त्याविषयी माहिती असे बरेच विषय आहेत. तुम्ही याविषयी माहिती लिहू शकता. हा एक चांगला Marathi Blog साठी टॉपिक आहे. 

5. शेअर मार्केट

यामध्ये तुम्ही शेअर मार्केट काय आहे? शेअर मार्केट मध्ये पैसे कसे गुंतवायचे? म्यूचुअल फंड काय आहे? एसआयपी काय आहे? ईत्यादी विषयी माहिती तुम्ही लिहू शकता.

6. सरकारी योगणा

आज भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार ध्वारे विविध प्रकारे सरकारी योगणा योगणा राबवल्या जात आहे, तुम्ही या योगणे विषयी माहिती आपल्या ब्लॉग मध्ये लिहू शकता. हा एक चांगला Marathi Blog साठी टॉपिक आहे. 

7. शेती विषयक माहिती

यामध्ये तुम्ही शेतीविषयक माहिती, टॉप 10 कृषी वर आधारित बिजनेस कोणते आहेत, पारंपरिक शेती कशा प्रकारे केली जाते. भारत सरकार ध्वारे शेतीसाठी कोणत्या योगणा राबवल्या जात आहेत एत्यादी विषयी माहिती तुम्ही तुमच्या वेबसाइट वर लिहू शकता.

8. पॉलिटिक्स

हा एक चांगला आणि लोकांना आवडनारा विषय आहे. तुम्ही सध्या जगामध्ये काय चालय याविषयी माहिती लिहू शकता. तसेच चालू पोलिटिकल घडामोडी, हिस्टरी विषयी माहिती तुम्ही तुमच्या वेबसाइट वर अपलोड करू शकता.

9. रेसीपी विषयी माहिती

यामध्ये तुम्ही वेगवेगळे पद्धार्थ कसे बनवायचे याविषयी माहिती लिहू शकता किवा ऑनलाइन विडियो यूट्यूब वर बनवून तुम्ही वेबसाइट मध्ये अटॅच करू शकता.

10. प्रॉडक्ट रिव्यू

तुम्ही कोणत्याही एका प्रॉडक्ट विषयी माहिती लिहू शकता. या ब्लॉग मध्ये तुम्ही दोन प्रकारे पैसे कमवू शकता एक Adsense आणि दूसरा एफिलिएट मार्केटिंग करून, यासाठी तुम्हाला एक चांगला ऑप्शन आहे. आमझोनचा एफिलिएट मार्केटिंग प्रोग्राम जॉइन करून तुम्ही प्रॉडक्ट विषयी माहिती तुमच्या वेबसाइट वर अपलोड करू शकता.

11 ट्रॅवल ब्लॉग 

हा एक चांगला टॉपिक आहे. ट्रॅवल ब्लॉग मध्ये तुम्ही भारतामधील किवा जगामधील ठिकानाबधल माहिती लिहू शकता. यामध्ये तुम्ही दोन प्रकारे तुमच्या ब्लॉगला monitisation करू शकता एक म्हणजे एफिलिएट मार्केटिंग आणि दूसरा adsense ध्वारे.

12 इतिहास विषयी माहिती 

हा एक चांगला टॉपिक आहे व तुम्हाला जास्त सर्च करावे लागणार नाही. आज इतिहास विषयी एवढे टॉपिक आहेत की तुम्ही यामध्ये चांगल्या लिहू शकता. आणि सध्या लोक इतिहास वाचने पसंत करत आहेत. हा एक चांगला Marathi Blog साठी टॉपिक आहे. 

13 बेबी विषयी माहिती 

यामध्ये तुम्ही एफिलिएट मार्केटिंग आणि adsense ध्वारे तुमच्या ब्लॉगला मॉनिटर करू शकता. हा एक चांगला Marathi Blog साठी टॉपिक आहे. 

14. अपकमिंग इवेंट किवा येणारे कार्यक्रम 

ऑलिम्पिकसारख्या जागतिक घटना असोत किंवा मैफिलीसारख्या स्थानिक कार्यक्रम असोत किंवा पुस्तक वाचन कार्यक्रम, अशा बर्‍याच लोकप्रिय कार्यक्रमांबधल लोक वाचण्यास इंट्रेस्ट दाखवतात. तुम्ही या येणार्‍या इवेंट बद्दल माहिती लिहून आपला एक ब्लॉग तैयार करू शकता. 

15. ब्लॉगिंग

मित्रांनो हा चांगला टॉपिक आहे ज्यामध्ये तुम्ही ब्लॉगिंग विषयी माहिती लहू शकता. यामध्ये तुम्ही ब्लॉग कसा सुरू करायचा, ब्लॉगसाठी कोणता टॉपिक निवढायचा, होस्टिंग विषयी माहिती, थीम विषयी माहिती. अशा प्रकारे तुम्ही स्टेप बाय स्टेप महिती लिहू शकता. यामध्ये तुम्ही अफ्फिलियते मार्केटिंग करून जास्त प्रमाणात पैसे कामवायचे चान्स आहे. कारण जो कोणी तुमच्या साइट वर येईल तो एक तर ब्लॉग सुरू करण्याचा विचार त्याच्या मनामध्ये आहे किवा त्याला कोणताही एखादा टूल विकत घ्यायचा आहे. हा एक चांगला Marathi Blog साठी टॉपिक आहे. 

16. करमणूक (Entertainment)

यामध्ये तुम्ही मूवीज विषयी रिव्यू, टीव्ही सिरियल रिव्यू, एखाद्या मूवी किवा टीव्ही सेरीयल विषयी माहिती लिहू शकता. तसेच नवीन मूवी किवा सिरियल रीलीज झाल्यावर त्या मूवी किवा टीव्ही सिरियल चे रिव्यू तुम्ही तुमच्या ब्लॉग मध्ये लिहू शकता. मित्रांनो ह्या टॉपिक वर मिल्यन मध्ये सर्च होत असतात आणि हा एक चांगला टॉपिक आहे व तुम्हाला जास्त सर्च करावा लागणार नाही. 

17. गेमिंग

स्टेप बाय स्टेप विडियो गेम विषयी गाइड, गेम विषयी रिव्यू, एखादा नवीन गेम लॉंच झाल्यावर त्याच्या विषयी माहिती हे सगळे टॉपिक तुम्ही आपल्या ब्लॉग मध्ये समाविष्ट करू शकता. हा एक चांगला Marathi Blog साठी टॉपिक आहे. 

18. ग्रीन ब्लॉग

ग्रीन बिल्डिंग ब्लॉग हा एक चांगला विषय आहे, यामध्ये तुम्ही एक चांगले आणि एको फ्रिएंडली घरांविषयी माहिती लिहू शकता, टेसेच तुम्ही एफिलिएट मार्केटिंग करून एको फ्रिएंडली प्रॉडक्ट कोणते आहेत त्याचे रिव्यू आपल्या ब्लॉग मध्ये लिहून पैसे कमवू शकता. तसेच यामध्ये तुम्ही एको फ्रइंडली घर काय आहे याविषयी टिप्स, त्याच्या मटेरियल विषयी माहिती, साऊंड प्रूफ मटेरियल आयडिया एत्यादी विषयी माहिती तुम्ही तुमच्या ब्लॉग मध्ये लिहू शकता हा एक चांगला Marathi Blog साठी टॉपिक आहे. 

19. शिक्षण आणि करिअर ब्लॉग

विशिष्ट नोकरी किंवा उद्योगांसाठी करीअर सल्ला, करिअर कोचिंग, नवीन नोकरी मिळविण्यासाठी नवीन कौशल्ये शिकणे, हायस्कूल किंवा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी अभ्यास हॅक, स्वयंरोजगार, एत्यादी टोपीक्स तुम्ही यामध्ये कवर करू शकता. हा एक चांगला Marathi Blog साठी टॉपिक आहे. 

20. अन्य टोपीक्स

Marathi blog साठी आणखी कोणते टॉपिक आहेत हे बगुया 

 • गिफ्ट आयडिया
 • इन्फोग्राफिक्स
 • फिटनेस
 • ग्राहकांच्या यशोगाथा
 • एडवाइस
 • फॅशन
 • पर्सनल फायनॅन्स
 • लाइफस्टाईल
 • छंद
 • फूड
 • पाळीव प्राणी ब्लॉग

मराठी ब्लॉगिंग साइट / Marathi Blogging Sites

1. marathiblog.co.in: मराठी ब्लॉग

या वेबसाइट वर तुम्हाला विविध टॉपिक वर माहिती वाचायला भेटेल. यामध्ये तुम्ही टेक्नॉलजी विषयी माहिती, ऑनलाइन पैसे कसे कामवायचे याबाधल माहिती, शेअर मार्केट, क्रिप्टोकरन्सी, हेल्थ विषयी माहिती, पॉलिटिक्स, भारत सरकारच्या सरकारी योगणा आणि महाराष्ट सरकारच्या सरकारी योगणा कोणत्या आहे याबाधल माहिती, कृषी  विषयक माहिती, चालू घडामोडी एत्यादी या वेबसाइट मध्ये तुम्हाला वाचायला भेटेल. या वेबसाइट चे लेखक नितिन आहेत जे तुमच्या पर्यत्न एक चांगल्या प्रकारे माहिती देण्याचा प्रयत्न करत असतात या वेबसाइट चा कमाईचा विचार केला तर Adsence हा स्त्रोत आहे. ही एक Marathi Blog वेबसाइट आहे.  

2. www.alotmarathi.com: अ लॉट मराठी 

अ लॉट मराठी या वेबसाइट वर तुम्हाला वेगवेगळ्या विषयावर माहिती वाचायला भेटेल, यामध्ये तुम्हाला पोलिटिक, टेक्नॉलजी, हेल्थ, एत्यादी विषयी माहिती यामध्ये दिली गेली आहे. या वेबसाइट चे लेखक जे तुमच्या पर्यत्न एक चांगल्या प्रकारे माहिती देण्याचा प्रयत्न करत आहेत. ही एक Marathi Blog वेबसाइट आहे.  

3. inmarathi.com

या वेबसाइट वर तुम्हाला हेल्थ, हिस्टरी, पॉलिटिक्स, ट्रॅवल्लिंग विषयी माहिती तुम्हाला वाचायला भेटेल. तसेच या वेबसाइट वर तुम्हाला इंग्लिश मध्ये तैयार होणारे चित्रपट यांविषयी माहिती, विविध कादंबर्‍या विषयी माहिती तुम्हाला वाचायला भेटेल. 

4. Rightagnles.in

ही एक मराठी वेबसाइट आहे ज्यामध्ये तुम्हाला पॉलिटिक्स विषयी माहिती वाचायला भेटेल. तसेच या वेबसाइट वरती तुम्हाला राजकारण, शेती विषयक प्रश्न, अर्थव्यवस्था, परराष्ट व्यवहार एत्यादी विषयी माहिती दिली आहे. या वेबसाइट चे लेखक मयूर के. आहेत. ही एक Marathi Blog वेबसाइट आहे.  

5. marathiblog.in

ह्या ब्लॉग मध्ये विविध टॉपिक वर माहिती शेअर केली आहे. यामध्ये तुम्हाला ललित, ग्रेट मराठी, साहित्य, टेक्नॉलजी, मनोरंजन, हेल्थ,  निसर्ग, एत्यादी विषयी माहिती वाचायला भेटते.

6. bhavamarathi.com

ही एक साइट वेगवेगळ्या टॉपिक वर लेख लिहीत असते. यामध्ये  हेल्थ, लेटेस्ट न्यूज, ट्रॅवल विषयी माहिती, असे बरेच विषय या ब्लॉग मध्ये कवर केले आहेत.

7. yuvrajpardeshi.com

या वेबसाइट चे लेखक डॉ. युवराज परदेशी आहेत. यांच्या वेबसाइट मध्ये तुम्हाला बिजनेस, फेसबूक लाईव, जनरल माहिती, पोलोटिकल  विषयी माहिती, टेक्नॉलजी विषयी माहिती, सोशल माहिती एत्यादी विषयी माहिती तुम्हाला या वेबसाइट वर वाचायला भेटेल. ही एक Marathi Blog वेबसाइट आहे.  

8. www.historicalmaharashtra.info: महाराष्ट्राचा ईतिहास

महाराष्ट्राचा ईतिहास या वेबसाइट वर तुम्हाला आपल्या महाराष्ट राज्याविषयी लेख वाचायला भेटतील. यामध्ये महाराष्टतील थोर विचारवंत यांबदधल माहिती, महाराष्टतील कवी यांबाधल माहिती, पॉलिटिक्स विषयी माहिती तुम्हाला या वेबसाइट वर वाचायला भेटेल.

9. techvarta.com

या वेबसाइट मध्ये वेगवेगळे टॉपिक कवर केले गेले आहेत, यामध्ये तुम्हाला संगणक विषयी माहिती, स्मार्टफोन, सोशल मीडिया, चालू घडामोडी, विविध गॅझेट विषयी माहिती, एत्यादी विषयी माहिती तुम्हाला या वेबसाइट वर वाचायला भेटेल.

10. mr.vikaspedia.in

या वेबसाइट वर विविध सरकारी योगणे बद्दल माहिती वाचायला भेटेल. यामध्ये नवीन कोणती सरकारी योगने विषयी माहिती, तुम्हाला जात प्रमाणपत्र कसे खाडायचे आहे याबाधल माहिती अशा विविध सरकारी स्कीम बाधल माहिती तुम्हाला या वेबसाइट वर वाचायला भेटेल. ही एक Marathi Blog वेबसाइट आहे.  

Marathi Blog- मराठी ब्लॉग विषयी संपूर्ण माहिती

मित्रांनो आज आपण या लेखामध्ये marathi blog काय आहे आणि Marathi Blog- मराठी ब्लॉग विषयी संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला यामध्ये आपण Marathi Blog ची व्याख्या, मराठी ब्लॉग कसा लिहायचा, टॉप मराठी ब्लॉग कोणते आहेत. नवीन ब्लॉग सुरू कसा करायचा, मराठी ब्लॉगसाठी टॉपिक कोणते आहेत याविषयी माहिती करून घेण्याचा प्रयत्न केला. मी दिलेली माहिती तुम्हाला समजली असेल व तुम्हाला दुसरीकडे जाण्याची गरज पडणार नाही अशी अपेक्षा करतो. यामध्ये तुम्हाला काही शंका असतील तर commend मध्ये जरूर कळवा.