डिजिटल मार्केटिंग काय आहे? डिजिटल मार्केटिंग रणनीती

आज जगामध्ये सगळे ऑनलाइन झाले आहे. इंटरनेट मुळे आपले जीवन बदले आहे. इंटरनेट मुळे आपण ऑनलाइन शॉपिंग, टिकिट बूकिंग, मोबाइल रीचार्ज, बिल्ल पेमेंट, ऑनलाइन मनी ट्रान्सफर एत्यादी चा उपयोग करत असतो. हे सगळे काम आपण मोबाइल किवा कम्प्युटर वर घरी बसून करू शकतो. 

आज करोना वायरस सारख्या काळामध्ये लोग आपला बिजनेस ऑनलाइन करण्याचा विचार करत आहेत. आज लोक डिजिटल मार्केटिंग चा उपयोग करून आपल्या बिजनेस ची जाहिरात ऑनलाइन करत आहेत. आज आपण डिजिटल मार्केटिंग काय आहे? डिजिटल मार्केटिंग रणनीती याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. 

https://www.marathiblog.co.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php

डिजिटल मार्केटिंग काय आहे डिजिटल मार्केटिंग रणनीती

 

डिजिटल मार्केटिंग काय आहे?

डिजिटल मार्केटिंग हे एक असे साधन आहे, ज्यामधे आपण कोणत्याही उत्पादन किवा सेवा ऑनलाइन प्रोमोट किवा विकू शकतो. आज लोक जास्त करून ऑनलाइन सर्च करत आहे. त्यांना कोणतीही वस्तु विकत घेयाची असल्यास त्याचे ऑनलाइन रिव्यू आणि अन्य माहिती इंटरनेट वर सर्च करत आहेत. जवळ जवळ 80 तो 90% लोग ऑनलाइन बिल्ल पेमेंट आणि टिकिट बूकिंग साठी इंटरनेट चा उपयोग करत आहेत.

आपल्या सेवा आणि उत्पादन डिजिटल माध्यम च्या सुरूपात विकणे मंजेच डिजिटल मार्केटिंग हे आहे.  डिजिटल मार्केटिंग रणनीती  हा ऑनलाइन नवीन ग्राहकांन पर्यन्त  नवीन मार्ग आहे याला ऑनलाइन मार्केटिंग म्हणतात. डिजिटल मार्केटिंग चा उपयोग आपण आपला धंदा ऑनलाइन करू शकतो. 

डिजिटल मार्केटिंग रणनीती   

1. पे पर क्लिक अॅडवरटाजिंग

यामध्ये जाहिरातदारला पर क्लिक नुसार पैसे मोजावे लागतात या मध्ये आपण एक उधारण समजून घेऊया मला एक पुस्तक ऑनलाइन विकायचे आहे त्यासाठी मी एक वेबसाइट निर्माण केली पण वेबसाइट ट्रॅफिक आणणे किवा पहिल्या पेज वर रॅंक होणे खूप अवघड आहे त्यासाठी मी गूगल किवा अन्य अॅडवरटाजिंग चा उपयोग करून मी माझ्या वेबसाइट वर ट्रॅफिक आणून पुस्तक विकू शकतो. त्यासाठी मला गूगल किवा अन्य अॅडवरटायझर ला पर क्लिक नुसार पैसे मोजावे लागतात.

पे पर क्लिक अॅडवरटाजिंग

2. पेड सर्च अॅडवरटाजिंग

पेड सर्च अॅडवरटाजिंग मध्ये मी माझी वेबसाइट गूगल, yahoo, bing या सर्च इंजिन मध्ये नंबर 1 पोजिशन वरती आणू शकतो. यासाठी मला पर क्लिक नुसार पैसे मोजावे लागतात. आपण वरती दिलेल्या पुस्तकाच उधारण समजून घेऊया, मला माझ्या वेबसाइट वर ट्रॅफिक आण्यासाठी मी google, yahoo bing किवा अन्य अॅडवरटाजिंग चा उपयोग करून मी माझी वेबसाइट नंबर 1 पोजिशन वरती आणू शकतो. यासाठी सेम मला पर क्लिक नुसार पैसे मोजावे लागतात.

पे पर क्लिक अॅडवरटाजिंग मध्ये माझी वेबसाइट ची अॅड दुसर्‍या वेबसाइट वर पब्लिश बॅनर स्वुरूपात पब्लिश केली जाते यामध्ये यूजर ने क्लिक केले तर तो पुस्तक विकत घेईल याचे शक्यता खूप कमी आहे. आणि पेड सर्च अॅडवरटाजिंग  मध्ये आपण keyword रिसर्च माझी वेबसाइट शो होईल व पुस्तक विकत घेण्याचे शक्यता खूप जास्त आहे

पे पर क्लिक अॅडवरटाजिंग

 

3. सर्च इंजिन ओप्टिमैजेशन (SEO)

सर्च इंजिन ओप्टिमैजेशन मध्ये आपण आपल्या वेबसाइट वर फ्री आणि अनलिमिटेड ट्रॅफिक आणू शकतो. यासाठी आपल्याला आपल्या वेबसाइट चा SEO करावा लागतो. यासाठी तुम्हाला खूप टाइम कोन्सुमिंग प्रोसेस आहे. यामध्ये पैसे खर्च करण्याची गरज पडत नाही. 

यामध्ये वर दिलेल पुस्तकाच उधारण समजून घेऊया. सर्च इंजिन ओप्टिमैजेशन (SEO) मध्ये मी माझ्या वेबसाइट मध्ये अनलिमिटेड ट्रॅफिक आणू शकतो आणि पुस्तक विकू शकतो.

सर्च इंजिन ओप्टिमैजेशन (SEO)

4. पेड सोशल मीडिया मार्केटिंग  

खूप सार्‍या सोशल मीडिया साइट आहेत जे की Facebook, Instagram, Twitter, LinkedIn, Pinterest  आणि Sanpchat तुम्हाला पेड अॅड रन करण्याची परवानगी देतात. पेड सोशल मीडिया मार्केटिंग हा आपल्या बिजनेस ची जाहिरात करण्यासाठी ऊतम आणि चांगला पर्याय आहे. यासाठी तुम्हाला सोशल मीडिया साइट वर अॅड दाखवण्यासाठी पैसे मोजावे लागतात.  

5. सोशल मीडिया मार्केटिंग

हा सेम सर्च इंजिन ओप्टिमैजेशन (SEO) पर्याय यामध्ये तुम्हाला सोशल मीडिया मार्केटिंग मध्ये फोललोवेर्स असणे गरजेचे आहे. यामध्ये फी ऑफ कॉस्ट तुम्ही तुमच्या बिजनेस जाहिरात किवा ऑनलाइन Affiliate मार्केटिंग करू शकता. 

6. कन्वर्शन रेट ओप्टिमैजेशन (CRO)  

ही वेबसाइटवर विजिटर्स टक्केवारी वाढविणारी एक प्रणाली आहे जी ग्राहकांमध्ये रूपांतरित होते किंवा सामान्यत: वेबपृष्ठावरील कोणतीही इच्छित कार्यवाही करते. याला सामान्यत: सीआरओ म्हणून संबोधले जाते.  हा बर्‍याच वेळा सीआरओ जास्त कन्वर्शन (लीड्स, गप्पा, कॉल, विक्री इ.) यासाठी वापरले जातात. 

7. कंटेंट मार्केटिंग     

कंटेंट मार्केटिंग मध्ये आपण आपल्या वेबसाइटची जाहिरात करण्यासाठी दुसर्‍या वेबसाइट वर ब्लॉग पोस्ट प्रोमोट करूतो, यामध्ये आपण ब्लॉग पोस्ट, इन्फोग्राफिक्स, ई बूक, विडियो, एत्यादी चा उपयोग करू शकतो. 

8. नतिवे अॅडवरटाजिंग    

 एखादे आर्टिकल किवा ब्लॉगच्या शेवठी तुम्हाला सुचविलेले लेख दिसतात ही  नेटिव अॅडवरटाजिंग आहे. काही एखादे आर्टिकल मुख्य लेखामध्ये येते कारण की ते यूजर ला क्लिक साठी attract बनवतात. यासाठी तुम्हाला फ्री किवा पेड मध्ये भेटू शकतात. ते तुमच्या वेबसाइट आणि लेखावरती  अवलंबून आहे 

9. ईमेल मार्केटिंग      

ईमेल मार्केटिंग हा ऑनलाइन मार्केटिंग चा खूप जुना पर्याय आहे. आणि feature मध्ये पण हा चालणारा पर्याय आहे. जर तुमच्याकडे ईमेल मार्केटिंग ची मोठी लिस्ट असेल तर तुम्ही तुमच्या ब्रॅंड जाहिरात कंटेंट मार्केटिंग, Affiliate मार्केटिंग एत्यादी साठी ईमेल मार्केटिंग चा उपयोग करू शकता 

यामध्ये तुम्हाला पेड मार्केटिंग, सर्च इंजिन ओप्टिमैजेशन (SEO), पेड अॅडवरटाजिंग ची गरज पडणार नाही. फक्त तुमच्याकडे स्ट्रॉंग ईमेल लिस्ट असणे गरजेचे आहे. 

10. अफ्फिलियते मार्केटिंग   

Affiliate मार्केटिंग मध्ये तुम्ही दुसर्‍या ब्रॅंड ची जाहिरात करून कमिशन ध्वारे पैसे कमवू शकता. यामध्ये तुम्ही  वरती दिलेल्या पर्याय चा उपयोग करून affiliate मार्केटिंग करू शकता. यामध्ये तुम्ही आमझोन, Flipkart किवा अन्य e कॉमर्स वेबसाइट वर affiliate प्रोग्राम जॉइन करून  0.5% तो 50% पर्यन्त कमिशन भेटू शकते.  

डिजिटल मार्केटिंग काय आहे? डिजिटल मार्केटिंग रणनीती

आज आपण डिजिटल मार्केटिंग काय आहे? डिजिटल मार्केटिंग रणनीती याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यामध्ये मी तुम्हाला डिजिटल मार्केटिंग याविषयी 10 रणनीतीचा उपयोग करून आपला व्यवसाय ऑनलाइन कसा करू शकतो याविषयी संपूर्ण माहिती प्लस उधारण सहित समजून सांगितली आहे. व दिलेली माहिती तुम्हाला समजली असेल व दुसरीकडे जाण्याची गरज पडणार नाही. यामध्ये तुम्हाला काही शंका किवा बधल हवे असल्यास खाली कमेन्ट मध्ये जरूर कळवा.

 

Spread the love

One thought on “डिजिटल मार्केटिंग काय आहे? डिजिटल मार्केटिंग रणनीती

Leave a Reply