Instagram वर पैसे कसे कमवायचे? आज इंडिया मध्ये सोशल मीडियाचा वापर खूप प्रमाणात होत आहे, कारण लोक सोशल मीडिया मध्ये रोज नवीन अकाऊंट बनवून आपल्या मीत्रांबरोबर जोडले जात आहोत. आज आपण सोशल मीडियाचा उपयोग कॉलिंग, चॅटिंग, फोटो आणि विडियो शेअर करण्यासाठी करत आहे. तसेच आपण कुटे फिरायला गेलो तर फोटो आणि लोकेशन शेअर करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करत आहोत.
आज आपण इंस्टाग्राम बद्दल माहिती आणि इंस्टाग्रामचा वापर करून पैसे कसे कामवायचे या बद्दल चर्चा करणार आहोत. आपण इंस्टाग्राम वर खूप अकाऊंट बघीतली असतील त्यामध्ये लोक कंपनीचे फोटो, टिक टोक व्हिडिओ एत्यादी माहती शेअर करत आहेत व त्यांच्या फोटो आणि विडियो ला खूप लाइक आणि शेअर भेटत आहेत.
Instagram काय आहे?
इंस्टाग्राम हे एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे, यामध्ये आपण आपले फोटो आणि विडियो शेअर करू शकतो. हे फेसबूक आणि व्हॉट्सअॅप प्रमाणे काम करते पण काही नवीन सुविधा यामध्ये उपलब्ध आहेत.
हे एक अँड्रॉइड App आहे,आणि हे App Play Store मधून डाऊनलोड करून आपण आपल्या मोबाइल मध्ये Install करू शकतो.
Instagram विषयी माहती
इंस्टाग्राम हे 2010 मध्ये केविन स्य्स्त्रोम (Kevin Systrom) यांनी तयार केले व नंतर फेसबूकने 2012 साली $1 billon डोललेर ला विकत घेतले.
आज इंस्टाग्राम चा उपयोग सोशल मीडिया म्हणून केला जातो, आज यामध्ये 75 मिल्यन पेक्षा जास्त लोक जोडले गेले आहेत. हे App प्ले स्टोर मधून मिल्यन पेक्षा जास्त लोकांनी डाऊनलोड केले आहे.
Instagram वरुण पैसे कसे कामवाचे?
1. ब्रॅंडला स्पॉन्सर करून
2. Affiliate Marketing करून
3.Product विकून पैसे कामु शकता
जर तुमची कोणती कंपनी व तुमचा कोणता प्रॉडक्ट असेल तर तो प्रॉडक्ट इंस्टाग्राम वर विकून तुम्ही पैसे कमवू शकता, त्यासाठी तुम्हाला त्या प्रॉडक्ट बदल डिटेल माहिती द्यावी लागेल जेणेकरून लोकांना ती माहिती आवडेल व लोक व्यस्त राहतील आणि ते तुमचा प्रॉडक्ट विकत गेतील.
4. फोटो विक्री करून
आज प्र्तेकजण फोटो कलेक्शन करत आहे, व हेच फोटो विकून तुम्ही पैसे कमवू शकता, त्यासाठी तुम्हाला काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर करावे लागतील, यामध्ये मध्ये तुम्ही तुमची माहिती नाव, मोबाइल नंबर, अॅड करून इंस्टाग्राम वर शेअर करा, आणि नंतर लोक हा विचार करतील की तुम्ही एक चांगले फॉटोग्राफर आहात आणि ते आपल्या कंपनी ची जाहिरात करण्यासाठी ते तुमचे फोटो विकत गेतील आणि तुम्ही घरी बसून पैसे कमवू शकता.
5. इंस्टाग्राम अकाऊंट विकून
जर तुमच्याकडे जास्त अनुयायी असतील आणि तुम्ही शेअर केलेले फोटो किवा विडियोला लाइक आणि शेअर भेटत असतील तर तुम्ही आराममध्ये इंस्टाग्राम अकाऊंट विकून पैसे कमवू शकता. काही कंपनी आपल्या प्रॉडक्ट ची जाहिरात करण्यासाठी अकाऊंट विकत घेत आहेत.
इंस्टाग्राम वर पैसे कसे कमवायचे ? सर्व माहिती मराठी मध्ये
मला असे वाटते कि इंस्टाग्राम वर पैसे कसे कमवायचे? या विषयी पुर्ण माहिती तुम्हाला समजली असेल व यासाठी तुम्हाला दुसरीकडे जाण्याची गरज पडणार नाही व तुमचा वेळ ही वाचेल.
One thought on “Instagram वर पैसे कसे कमवायचे ? सर्व माहिती मराठी मध्ये”